दहा डिसेंबर हा मानवी हक्क दिवस असून, न्यायापासून कोणी वंचित राहू नये म्हणून, आजपासून गरीबासाठी हे विधिसेवा प्राधिकरणा मार्फत विधिसेवा केंद्र सुरु करण्यात आले, अशी माहिती दिवाणी न्यायाधीश विरेश्वर यांनी दिली ...
एप्रिल ते ७ डिसेंबर या कालावधीत २९ पशुंची हिंसक प्राण्यांनी शिकार केली आहे. तर १२ मणुष्यावर हल्ला केला आहे. यात बिबट्याच्या हल्यात एकाचा मृत्यू झाला आहे ...
घनसावंगी तालुक्यातील कुंभारपिंपळगाव येथील ग्रामंपचायतीने सोमवारी ग्रामसभा घेतली नाही, मात्र जिल्हा परिषदेच्या डीपीसीच्या पोर्टलवर सभा झाल्याचे सांगीतल्याने ग्रा.पं. ची बनवेगिरी उघड झाली आहे. ...
दिव-दमण परिसरातून स्वस्त किंमतीत विदेशी मद्य आणून त्याचे लेबल बदलून ती विक्री करणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले असता, ११ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. ...