लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
वीज वितरण कंपनीला ग्राहक मंचाचा झटका - Marathi News | Customer strike strike to power distribution company | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वीज वितरण कंपनीला ग्राहक मंचाचा झटका

वीज नियामक आयोगाने निर्णय देताना स्थानिक वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई चुकीची ठरवत संबंधित कंपनीला दिलासा दिला ...

गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांचा अ‍ॅक्शन प्लॅन - Marathi News | Police action plan to prevent crime | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांचा अ‍ॅक्शन प्लॅन

निवडणूकीच्या काळात गुन्ह्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. या काळात जिल्ह्यात शांतता राहावी, यासाठी पोलिसांनी अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला ...

शिक्षण विभागाचा गोंधळ...! - Marathi News | Education Department's mess ...! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शिक्षण विभागाचा गोंधळ...!

डिजिटल क्लासरूम च्या नावाखाली सर्व शाळांमध्ये हे डिजिटल क्लासरूम असल्याची चुकीची माहिती वरिष्ठ पातळीवर देऊन ही परीक्षा घेण्यात आली. ...

जालना जिल्ह्यात नाताळ सणाचा उत्साह - Marathi News | Christmas festivities in Jalna district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यात नाताळ सणाचा उत्साह

शहरासह जिल्ह्यात नाताळ सण मंगळवारी परंपरागत उत्साहात साजरा करण्यात आला. ...

कुस्ती स्पर्धेपासून भाजप दोन हात दूर - Marathi News | BJP wins two wings from wrestling competition | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कुस्ती स्पर्धेपासून भाजप दोन हात दूर

पाच दिवसांच्या कुस्ती स्पर्धेत भाजपच्या नेत्यांनी हजेरी लावताना एक औपचारिकता दिसून येत होती. कुठल्याच कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद या पक्षाच्या नेत्यांनी दिला नसल्याने या बाबत उलट चर्चेला उधाण आले आहे. ...

लीळाचरित्र ग्रंथ आदर्शवादी - Marathi News | Leila Charitra Book Idealist | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लीळाचरित्र ग्रंथ आदर्शवादी

महानुभावांचाच नव्हे, तर मानवतवादी तत्वज्ञानाचा कुठला ग्रंथ असेल तर तो लीळाचरित्र ग्रंथ आहे. हा ग्रंथ आदर्शवादी आहे. असा हितोपदेश महंत सुरेशराज राहेरकर यांनी दिला आहे. ...

अवैध वाळूचा ट्रक अंगावर घालण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempt to wear an illegal sand truck | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अवैध वाळूचा ट्रक अंगावर घालण्याचा प्रयत्न

बामखेडा येथील पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळूचा उपसा करुन वाहतूक करीत असलेले वाहन बामखेडा येथील ग्रामस्थांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. ...

दत्त जयंती संगीतोत्सवाची भावपूर्ण सांगता - Marathi News | Datta Jayanti Sangeetotsav's soulful story | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दत्त जयंती संगीतोत्सवाची भावपूर्ण सांगता

गायनाचार्य स्व. गोविंदराव जळगावकर यांच्या ‘अवघेचि त्रैलोक्य आनंदचि आता’ या ध्वनिमुद्रित भैरवीने येथील ९५ व्या दत्त जयंती संगीतोत्सवाची भावपूर्ण सांगता झाली. ...

सांताक्लॉजकडून चॉकलेटचे वाटप - Marathi News | Chocolate allocation from Santa Claus | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सांताक्लॉजकडून चॉकलेटचे वाटप

जालना शहरात नाताळनिमित्त चर्चवर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून, ख्रिस्त जन्माची तयारी पूर्ण झाली आहे. ...