चिन्यमयमूर्ती संस्थान उमरखेड. (जि. यवतमाळ) येथील मठाधिपती प.पु. माधवानंद गुरू वामनानंद यांच्या उपस्थितीत जालन्यातील बजरंग दालमिलमध्ये ७ ते १९ जानेवारी दरम्यान भागवत कथेसह अन्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
थंडीतही महिलांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाचही आमदारांनी त्यांच्या मतदार संघात पाणीटंचाई आढावा बैठका घेतल्या. ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या प्रंलबित मागण्यासाठी शनिवारी प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर झोपा काढा आंदोलन करण्यात आले. ...
नोकरी, पॅकेजच्या मागे न लागता आलेल्या अडचणींचे संधीत रुपांतर करून उद्योजक व्हा आणि देशाच्या समृद्धीत भर घालण्याचे महत्वाचे कार्य करा, असे आवाहन उद्योजक प्रसाद कोकीळ यांनी केले. ...