लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोंडवाडे बंद; मोकाट जनावरांचे रस्त्यावर ठाण - Marathi News | Kondwade closed; Than on the streets of Mokat animals | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कोंडवाडे बंद; मोकाट जनावरांचे रस्त्यावर ठाण

शहरातील बहुतांश रस्त्यांवर मोकाट जनावरांनी ठिय्या मांडला आहे ...

जारच्या पाण्याने तहान भागविण्यावर जालनेकरांचा भर - Marathi News | Thickening of thorns with jar water | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जारच्या पाण्याने तहान भागविण्यावर जालनेकरांचा भर

जारच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, यामुळे जार व्यवसायिकांना मोठा फायदा होत आहे. ...

२ हजार ब्रास वाळूसाठा जप्त - Marathi News | 2 thousand brass sandstock seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :२ हजार ब्रास वाळूसाठा जप्त

अंबड तालुक्यातील पाथरवाला, गोंदी आणि हसनापूर येथील गोदावरी नदी पात्रात विभागीय आयुक्ताच्या पथकाने मंगळवारी अचानक भेट देऊन मोठी कारवाई केली ...

सरकारच्या धोरणा विरोधात कामगार रस्त्यावर - Marathi News | Labor protest rally against Government's Policy | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सरकारच्या धोरणा विरोधात कामगार रस्त्यावर

सरकार उपाय योजना करण्याएैवजी केवळ कागदी घोडे नाचवित असल्याचा आरोप कामगार नेते अण्णा सावंत यांनी मोर्चानंतर आयोजित सभेत केला. ...

आंतरराष्ट्रीय विटी-दांडू स्पर्धेत जालन्यातील खेळाडू चमकले - Marathi News | Sportspersons of Jalna in International Witty-Dandu tournament shine | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आंतरराष्ट्रीय विटी-दांडू स्पर्धेत जालन्यातील खेळाडू चमकले

आंतरराष्ट्रीय विटी दांडू (टीप कॅट) मध्ये भारताच्या खेळाडूंनी यश मिळवून सुवर्णपदक पटकावले आहे. या संघात जालन्याचा सहा खेळाडूंचा समावेश होता ...

जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘आॅन दी स्पॉट’ पाहणी - Marathi News | 'On the Spot' inspection by the District Collector | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘आॅन दी स्पॉट’ पाहणी

मंगळवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील टंचाई आढावा बैठक घेऊन अधिकारी, कर्मचा-यांची चांगलीच कानउघडणी केली. ...

धनश्री मानधनीच्या ‘अनटेम्ड’ संग्रहाचे जोधपुरात प्रकाशन - Marathi News | Jodhpurat publication of Dhanashree Mandhani's 'Untemed' collection | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धनश्री मानधनीच्या ‘अनटेम्ड’ संग्रहाचे जोधपुरात प्रकाशन

जालन्यातील धनश्री योगेश मानधनी या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने स्वत: लिहिलेल्या ६० पैकी २५ कवितांचा समोवश असलेले अनटेम्ड या कविता संग्रहाचे प्रकाशन नुकतेच राजस्थानमधील जोधपुर येथे माहेश्वरी समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. ...

उद्धव ठाकरे साधणार शेतकऱ्यांशी संवाद - Marathi News | Thackeray Thackeray to interact with farmers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उद्धव ठाकरे साधणार शेतकऱ्यांशी संवाद

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौ-यावर ९ जानेवारी रोजी येणार आहेत. ...

भव्य शोभायात्रेने कार्यक्रमांचा प्रारंभ - Marathi News | The start of events by the grand showbiz | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भव्य शोभायात्रेने कार्यक्रमांचा प्रारंभ

प.पू. माधवानंद गुरू वामनानंद यांच्या प्रमुख उपस्थितीत जालन्यात ७ ते १९ जानेवारी दरम्यान अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ...