गेल्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी देशोतील नागरिकांना चुनावी जुमले च्या माध्यमातून आर्षित करून अनेक खोटी स्वप्ने दाखवलिी होती. आगामी निवडणुकीत जनता त्यांच्या भूल-थापांना बळी पडणार नाही, असे मत केशवचंद यादव यांनी व्यक्त केले. ...
ज्या शेतकऱ्यांकडून जमिनी संपादित करण्यात येणार आहेत, त्यांना रोखीने मावेजा न देता नियोजित सिडको प्रकल्पात त्या शेतक-यांना २२.५ टक्के एवढ्या आकाराचा भूखंड देण्यात येणार आहे. ...
दुष्काळात शिवसेना शेतकºयांना वा-यावर सोडणार नाही. शेतक-यांच्या खांद्याला, खांदा लावून शेतक-यांना मदत करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी बदनापूर येथे आयोजीत शेतकरी मेळाव्यात केले. ...