जालन्यापासून जवळच असलेल्या मांडवा येथील युवक गजानन बबनराव मिसाळ यांनी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सैन्य दलातील डीएआरई -सिग्नल कोर या तुकडीतून उत्कृष्ट मोटासायकल संचलनात दुसऱ्यांदा सहभाग नोंदविला ...
सिडको प्रकल्पासाठी पूर्वी मंजूर झालेली नियोजित जागा बदलून आता जालना तालुक्यातील खरपुडी परिसरात जवळपास ५०० ते ५५० हेक्टरवर हा प्रस्तावित प्रकल्प उभारण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. ...
जालन्यात सोमवारी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक होऊ घातली आहे. ही बैठक जालन्यात आयोजित करून एक प्रकारे भाजपचे प्रदेशाध्क्ष खा. राववसाहेब दानवेंचे यांचे शक्तिप्रदर्शनच असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सेनेसोबत युती व्हावी ही आमची इच्छा आहे, परंतु सेनेने युती न केल्यास आम्ही ४८ जागांवर स्वतंत्र लढण्याची तयारी केली आहे. ...
वसाने दिलेली ओढ व तीव्र पाणीटंचाईमुळे शेतातील कामे थांबली असतानाच, आता मनरेगांतर्गत (महात्मा गांधी रोजगार हमी) जिल्हाभर सुरू असलेल्या कामांवर मजुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ...
उर्दू माध्यमाच्या शाळेतील पहिली ते पाचवीपर्यंतच्या ज्या विद्यार्थ्यांना उर्दू भाषा बोलता येत नाही. ते विद्यार्थी आता ९० दिवसात परिपूर्ण उर्दू भाषा बोलणार आहेत. ...