लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

जालन्यातील उद्योग पाण्याअभावी संकटात - Marathi News | The industry in Jalna suffered due to water scarcity | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यातील उद्योग पाण्याअभावी संकटात

उद्योग, व्यापार नगरी म्हणून ओळख असलेल्या जालन्यातील स्टीलसह अन्य उद्योग पाण्याच्या कमतरेतेमुळे संकटात सापडले ...

३ लाख विद्यार्थ्यांचे गोवर, रुबेला लसीकरण - Marathi News | Immunization of 3 lakh students, rubella vaccine | Latest jalana News at Lokmat.com

जालना :३ लाख विद्यार्थ्यांचे गोवर, रुबेला लसीकरण

आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण ३ लाख ६ हजार ५३४ विद्यार्थ्यांना लसीकरण देण्यात आले आहे ...

घरकुल मंजूर झाल्याचे सांगत भामट्याचा सहा महिलांना गंडा - Marathi News | Six women cheat by fraud | Latest jalana News at Lokmat.com

जालना :घरकुल मंजूर झाल्याचे सांगत भामट्याचा सहा महिलांना गंडा

तुम्हाला घरकुल मंजूर झाले आहे, त्यासाठी तुमच्या पतीने पैसे व दागिने सांगितले आहे, असे सांगून एका भामट्याने शहरातील विवाहित ६ महिलांना ३३ हजार ६०० रुपयाला गंडा घातल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. ...

उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण - Marathi News | Fasting in front of the sub-divisional officer's office | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण

सिंचन विहिरींचे रखडलेले अनुदान देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर मंगळवार पासून बेमुदत लाक्षणिक उपोषण सुरू केले ...

भोकरदन येथे मोटरसायकल अपघातात बापलेकासह एकाचा मृत्यू   - Marathi News | father-son and one person died in a motorcycle accident at Bhokardan | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भोकरदन येथे मोटरसायकल अपघातात बापलेकासह एकाचा मृत्यू  

खादागाव  फाटीजवळ या दोन्ही दुचाकीची समोरासमोर जोराची धडक झाली.  ...

मंठा बसस्थानकाचे रूपडे पालटणार ...! - Marathi News | Mantha bus stand will have a new look | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मंठा बसस्थानकाचे रूपडे पालटणार ...!

मंठा बसस्थानकाचे अद्ययावत स्वरूपाचे बांधकाम होणार आहे. ...

दहा हजारांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा - Marathi News | Crime in the case of demanding bribe of Rs 10,000 | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दहा हजारांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा

लाचलुचपत विभागाने सापळा रचून चौधरी याने लाचेची मागणी केल्याचे पंचासमोर सिध्द झाल्यानंतर चौधरी विरुध्द लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला ...

कडाक्याच्या थंडीतही कुल्फीवर वºहाडींच्या उड्या - Marathi News | People demand for kulfi in cold wave | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कडाक्याच्या थंडीतही कुल्फीवर वºहाडींच्या उड्या

शहरातील अनेक विवाह समारंभातून कुल्फीला मोठी मागणी असल्याचे दिसून आले. ...

विद्यार्थ्यांनी श्रमदानातून साकारला वनराई बंधारा - Marathi News | The Vanrai barriage from the Student's Work | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विद्यार्थ्यांनी श्रमदानातून साकारला वनराई बंधारा

विशेष श्रमदान शिबिरातून सिध्दार्थ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी बेलोरा येथे श्रमदानातून वन बंधारा साकारला आहे. ...