लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

जळगाव बाजारात वाढत्या थंडीमुळे सुका मेव्याला मागणी  - Marathi News | Demand for dry fruits due to rising cold in the Jalgaon market | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जळगाव बाजारात वाढत्या थंडीमुळे सुका मेव्याला मागणी 

बाजारगप्पा : महागड्या सुक्या मेव्याची खरेदी सर्वसामान्य नागरिकांकडूनही होताना दिसून येत आहे. ...

जालना बाजारपेठेत अद्रकाला ६ हजारांचा भाव - Marathi News | Ginger gets 6 thousand rupees rate in the Jalana market | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना बाजारपेठेत अद्रकाला ६ हजारांचा भाव

गेल्या आठवड्याच्या तुलनेत तब्बल तीनशे रुपयांनी अद्रकाचा दर वाढला आहे. ...

३११ महिलांचे जुळले संसार - Marathi News | 311 women match the spouse again | Latest jalana News at Lokmat.com

जालना :३११ महिलांचे जुळले संसार

महिला तक्रार निवारण केंद्रात वर्षभरात गेलेल्या ६८० पैकी ३११ जोडप्यांचे संसार पुन्हा जुळविण्यात जालना पोलिसांना यश आले आहे ...

जालना पालिकेत विषय समित्या सभापतींचे खांदेपालट - Marathi News | Committees selected in Jalna municipality | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना पालिकेत विषय समित्या सभापतींचे खांदेपालट

जालना पालिकेत विविध विषयाच्या समित्यांच्या गठण बुधवारी करण्यात आले. ...

कडाक्याच्या थंडीतही शेतकऱ्यांचे उपोषण सुरूच - Marathi News | Farmers' fasting continued in the cold winter season | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कडाक्याच्या थंडीतही शेतकऱ्यांचे उपोषण सुरूच

सिंचन विहिरीच्या बिलासह विविध मागण्यांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर कडाक्याच्या थंडीत शेतक-यांचे दुस-या दिवशीही उपोषण सुरूच आहे. ...

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार - Marathi News | bike rider killed in the truck accident | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

उसाने भरलेल्या ट्रकखाली सापडून दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास परतूर ते वाटूर मार्गावर घडली. ...

वर्दीचा ‘तिहेरी’ दणका... - Marathi News | 'Teri' Dangaka of uniform ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वर्दीचा ‘तिहेरी’ दणका...

डॉक्टराच्या प्रिप्क्रीप्शनशिवाय गर्भपात व कामवासना उत्तेजनासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांची बेकायदेशीररित्या विक्री करणा-या एका इसमास अन्न आणि औषधी प्रशासन विभाग आणि सदर बाजार पोलिसांनी जेरबंद केले ...

जालन्यात आयटीआयचे बनावट प्रमाणपत्र विकणारे दोघे अटकेत - Marathi News | Two arrested in fake ITI certificate racket at Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात आयटीआयचे बनावट प्रमाणपत्र विकणारे दोघे अटकेत

बदनापूर येथील गुरुकृपा फोटो स्टुडिओमध्ये चालायचे रॅकेट. ...

दोन मोटारसायकलींच्या अपघातात तीन जण ठार - Marathi News | Three people killed in a motorcycle accident | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दोन मोटारसायकलींच्या अपघातात तीन जण ठार

दोन मोटारसायकलची भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले ...