सिपोरा बाजार येथील दाम्पत्य पंढरपुरच्या तिर्थयात्रेला गेले असताना ते पंढरपुरला पोहचण्यापूर्वीच त्यांच्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घर जळुन पुर्ण खाक झाले. काय उरले ते अंगावरचे कपडे एवढाच त्यांचा संसार राहिला. ...
हैदराबाद येथून बुलडाण्याकडे गुटखा घेवून जाणाऱ्या वाहनाला सापळा लावून मंठा पोलिसांनी शनिवारी पकडले. यात आयशर चालक शैलेशकुमार यादव (रा. सेवनपूर, उत्तरप्रदेश) याला ताब्यात घेतले. ...
इंग्रजी शाळांच्या विविध मागण्यांसाठी इंडिपैडनट इंग्लिश स्कूल असोसिएशन (ईसा) संघटनेच्यावतीने शुक्रवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. ...
जाफराबाद शहरातील बसस्थानकजवळील मुस्कान हॉटेल समोर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने शुक्रवारी छापा मारुन दोघांना ताब्यात घेतले ...
जालना नगर पालिकेने मालमत्ता कराची वसुली मोहीम तीव्र केली आहे. गेल्या काही महिन्यात साडेचार कोटी रूपयांची वसुली केली आहे. शहरातील बड्या शंभर थकबाकीदारांना जप्तीच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ...
दुष्काळावर मात करण्यासाठी शेतक-यांना पुरक उद्योग म्हणून दूग्ध व्यवसाय करण्यासाठी पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या पुढाकाराने प्रायोगिक तत्वावर दुभती जनावरे अर्थात गायी-म्हशी तसेच २० शेळीचा गट आणि दोन बोकड यासाठी ५० टक्के अनुदानावर खरेदी कर ...