सार्वजनिक बांधकाम विभागातील लिपिक अंकुश गोविंद कांबळे, कार्यालयीन अधीक्षक, तत्कालीन कार्यकारी अभियंता तसेच औरंगाबाद येथील अधीक्षक अभियंत्याचा स्वीय सहायक आणि अन्य एका कंत्राटदाराविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
शिवप्रतिष्ठानचे प्रणेते संभाजी भिडे यांच्या उपस्थितीत बडी सडकवरील आर्य समाज मंदिरात बैठक पार पडली. यावेळी सकाळी ९ वाजेपासूनच तगडा बंदोबस्त लावल्यात आल्याने परिसरात अघोषित संचारबंदी असल्यासारखे वातावरण होते. ...
चिन्यमयमूर्ती संस्थान उमरखेड. (जि. यवतमाळ) येथील मठाधिपती प.पु. माधवानंद गुरू वामनानंद यांच्या उपस्थितीत जालन्यातील बजरंग दालमिलमध्ये ७ ते १९ जानेवारी दरम्यान भागवत कथेसह अन्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
थंडीतही महिलांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाचही आमदारांनी त्यांच्या मतदार संघात पाणीटंचाई आढावा बैठका घेतल्या. ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या प्रंलबित मागण्यासाठी शनिवारी प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर झोपा काढा आंदोलन करण्यात आले. ...