लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
राष्ट्रवादीच्या निर्धार यात्रेत मोदी, फडणवीस लक्ष्य - Marathi News | Modi, the Fadnavis target of NCP's Nirdhar Yatra | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राष्ट्रवादीच्या निर्धार यात्रेत मोदी, फडणवीस लक्ष्य

एकूणच जनमताने एकवटून या सरकारला हद्दपार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले ...

जालन्यात तरुणाचा खून - Marathi News | Murder of the youth in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात तरुणाचा खून

टीव्ही सेंटरजवळ राहणाऱ्या एका १८ वर्षाच्या युवकाचा निर्घृण खून करण्यात आल्याचे उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली. ...

मोदींना शेतकरीच घराचा रस्ता दाखवतील : धनंजय मुंडे  - Marathi News | Farmers will show the road of home to Modi: Dhananjay Munde | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मोदींना शेतकरीच घराचा रस्ता दाखवतील : धनंजय मुंडे 

आगामी निवडणुकीत शेतकरी आणि जनता मोदींना घरचा रस्ता दाखवतील अशी टीका ...

अंकुशनगर येथे सावकाराच्या घरावर छापा - Marathi News | Printed at moneylender's house at Ankushnagar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अंकुशनगर येथे सावकाराच्या घरावर छापा

सोमनाथ रामनाथ सागडे यांच्या घरावर सहकार विभागाच्या अंबड येथील अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी अचानक छापा टाकल्याने मोठी खळबळ उडाली. ...

भोकरदन तहसीलचा वीजपुरवठा खंडित - Marathi News | The electricity supply of Bhokardan tehsil cut | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भोकरदन तहसीलचा वीजपुरवठा खंडित

भोकरदन तहसील कार्यालयाकडे वीजवितरण कंपनीचे ७ लाख ६६ हजार रुपयाचे विजबिल थकल्याने मंगळवारी वीजवितरण कंपनीने तहसील कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला. ...

आदर्श शिंदेनी जिंकली मने - Marathi News | Adarsha Shinde impressed audience | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आदर्श शिंदेनी जिंकली मने

जालन्यात तीन दिवसीय भीम फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी या फेस्टिव्हलची सांगता प्रसिध्द गायक आदर्श शिंदेच्या बहारदार भीम गीतांनी झाली. ...

जीएसटीचे तीन ठिकाणी छापे - Marathi News | Raids in three places by GST | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जीएसटीचे तीन ठिकाणी छापे

जीएसटी विभागाच्या वतीने मंगळवारी जालन्यातील तीनपेक्षा अधिक रंगांच्या (पेंट) दुकानांवर छापे टाकण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ...

परतुरात वाळूतस्करांवर कारवाई - Marathi News | Action against sand smugglers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :परतुरात वाळूतस्करांवर कारवाई

तालुक्यातील दुधना नदी पात्रात सोमवारी रात्री पोलिसांनी कारवाई करत एक ट्रॅक्टर जप्त केले. ...

धुरकटले शहर, गुदमरला श्र्वास - Marathi News | A scared town, chubby breathing | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धुरकटले शहर, गुदमरला श्र्वास

बियाणे, स्टीलची राजधानी म्हणून नाव लौकिक असलेल्या जालन्याने प्रदूषणातही आघाडी घेतली आहे. ही बाब जालनेकरांची चिंता वाढवणारी आहे. ...