येथील शासकीय रुग्णालय परिसरात बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय व जीएनएम डिप्लोमाच्या इमारतीचे बांधकाम होऊन तीन वर्षे झाले आहे; परंतु अद्यापही इमारतीचे अर्धवट काम राहिले आहेत. ...
संपूर्ण राज्य आणि जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड्स’ चे सोमवारी २५ फेब्रुवारी रोजी मधुर बॅक्वेट हॉल, दुर्गामाता रोड जालना येथे सकाळी साडेअकरा वाजता वितरण होणार आहे. ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पैठण ते पाचोड दरम्यान असलेल्या जलवाहिनीला पुन्हा मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. ...
जालन्यापासून जवळच असलेल्या इंदेवाडी येथील सॅटेलाइट सेंटर - भू-अणूश्रवण केंद्र हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर आहे. असे असताना बुधवारी दुपारी एका ड्रोनने या केंद्रावरून घिरट्या घातल्याने याची माहिती केंद्रातील अधिकाऱ्यांनी तातडीने पोलीसांना कळविली. ...
अंबड तालुक्यातील सुखापुरी महसूल मंडळात यावर्षी सर्वात कमी २६० मि.मी. पाऊस पडला आहे. यामुळे सुखापुरी परिसरातील सर्वच लहान मोठे जलस्त्रोत सध्या स्थितीत आटले असल्याने जनावरांच्या चाऱ्या- पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. ...