गोदावरी नदीतून वाळूची चोरी करुन अवैधपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या चार हायवा गोंदी पोलिसांनी रविवारी रात्री धडक कारवाई करत तब्बल सव्वा कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
बोटावर मोजण्याइतकीच लोक पालक झाले आहेत. त्यांचे मुल चांगल्या मार्गाला लागले असून आईने मुलींना वेळ दिला पाहिजे, असे मत अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती च्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी व्यक्त केले आहे. ...
महात्मा जोतिबा फुले यांनी जातिव्यवस्था उखडून टाकली. या देशात शेतीचे अर्थशास्त्र त्यांनी मांडले. तसेच जात, धर्म, विवाहसंस्था बदलण्याचं काम करून त्यांनी देशात मोठा बदल घडवून आणला असल्याचे प्रतिपादन जेष्ठ समीक्षक, विचारवंत डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी केले ...
भोकरदन - हसनाबाद या मार्गावरील कुंभारी गावाजवळ कारने दुचाकीला धडक दिल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या अपघातात चार जण जखमी झाले असून, यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. ...
संपूर्ण राज्य आणि जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्डस’ चे सोमवारी २५ फेब्रुवारी रोजी मधुर बॅक्वेट हॉल, दुर्गामाता रोड जालना येथे सकाळी साडेअकरा वाजता वितरण होणार आहे. ...