लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
दुष्काळी अनुदान तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा - Marathi News |  Submit drought relief immediately to farmers' account | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दुष्काळी अनुदान तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा

नापिकीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना राज्य शासनाने दोन हजार ९०९ कोटी रुपयांची मदत जाहीर करुन निधी प्रत्येक जिल्हाधिका-यांकडे वर्ग करण्यात आला आहे. ...

इंदेवाडी पंपावर डिझेल भरताना ट्रकला आग - Marathi News | Truck burns when filling diesel at Indivewadi Pumps | Latest jalana News at Lokmat.com

जालना :इंदेवाडी पंपावर डिझेल भरताना ट्रकला आग

इंदेवाडी येथील शंतनू पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रकच्या समोरच्या भागास अचानक आग लागल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. ...

शिकलेली माणसंच भेद करतात! - Marathi News | Doctrines differentiate between people! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शिकलेली माणसंच भेद करतात!

जाती पातीच्या भिंती पाडून सर्वांनी एकदिलाने एकत्र येऊन सुखाने नांदावे, असा हितोपदेश रमेश महाराज कस्तुरे यांनी येथे बोलताना दिला. ...

जालन्यात जुगार अड्ड्यावर छापा; ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Raid on gambling in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात जुगार अड्ड्यावर छापा; ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

जालन्यातील शास्त्री मोहल्ला येथे एका घरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री छापा मारुन सात जुगाऱ्यांना अटक केली. ...

आयोगाच्या अध्यक्षांनी बैठक अर्धवट सोडली - Marathi News | The Chairman of the Commission left the meeting partially | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आयोगाच्या अध्यक्षांनी बैठक अर्धवट सोडली

राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफाज शेख हे गुरूवारी जालना दौऱ्यावर आले होते. त्यांनी बैठक न घेताच तेथून निघून जाणे पसंत केल्याने प्रशासकीय पातळीवर मोठी खळबळ उडाली. ...

जालन्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने  अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षांनी अर्धवट सोडली बैठक - Marathi News | Minority Commission chairman left the meeting left in Jalna due to administrative officers absence | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने  अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षांनी अर्धवट सोडली बैठक

यावेळी जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी तसेच पोलीस दलातील एकही वरिष्ठ अधिकारी नसल्याने ते जाम चिडले होते. ...

जालन्यात पोलिसांचा जुगार अड्यावर छापा; दोन गोण्या साहित्य केले जप्त  - Marathi News | Jalana raid by police on gambling; Two sacks of material were seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात पोलिसांचा जुगार अड्यावर छापा; दोन गोण्या साहित्य केले जप्त 

तब्बल दोन गोण्या पत्यांसह ८७ हजार ६८० रूपयांचा मुद्देमाल जप्त ...

Valentine Day ; गावे पाणीदार करण्यासाठी झटणारे दाम्पत्य - Marathi News | Valentine Day; The couple struggling to full of water in villages | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Valentine Day ; गावे पाणीदार करण्यासाठी झटणारे दाम्पत्य

गावाला एकत्रित करून गावाचा चेहरामोहरा बदलणारे दाम्पत्य म्हणून जालन्यातील रघुनंदन लाहोटी आणि त्यांची पत्नी कविता लाहोटींची ओळख निर्माण झाली आहे. ...

लकी ड्रॉद्वारे योजनेच्या लाभार्थ्यांची निवड - Marathi News | Lucky draw selection scheme beneficiaries | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लकी ड्रॉद्वारे योजनेच्या लाभार्थ्यांची निवड

बीज भांडवलासाठी २५० तर थेट कर्जासाठी २०२ जणांची लकी ड्रॉ मधून बुधवारी निवड करण्यात आली. ...