दुचाकीवरून पडून कंटेनरखाली सापडून झालेल्या अपघातात महिलेच्या पायावरुन कंटेनरचे चाक गेल्याने डावा पाय निकामी झाल्याची घटना मंगळवारी औरंगाबाद - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या बसस्थानक परिसरात सकाळी घडली. ...
जाफराबाद तालुक्यातील काळेगाव येथील शेतकऱ्याने पिकविलेल्या अफूच्या शेतावर पोलिसांनी मंगळवारी अचानक छापा टाकून दहा ते बारा लाख रूपयांची अफूची झाडे जप्त केली. ...
जुना जालना भागातील अंबड मार्गावरील यशवंतनगर जवळील श्रीकृष्णनगरमध्ये रविवारी रात्री तीन घरे फोडून चोरट्यांनी हजारो रुपयांची रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. ...