औरंगबादकड़ून नांदेड़कड़े जाणारी मराठवाड़ा एक्सप्रेसच्या इंजिनमधे अचानक बिघाड झाल्याने परतूर रेल्वे स्थानकात मंगळवारी रात्री दोन तास थांबवण्यात आली होती. ...
वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून मिळालेले बक्षीस पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांच्या पाल्यांना देण्याची घोषणा घनसावंगी तालुक्यातील मत्स्योदरी विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी सोमवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केली. ...
क्रेन मशिनचे केबल तुटून ७० फूट खोल विहिरीत पडल्याने दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील वाकुळणी शिवारात घडली. ...