आठ तरूणाना पॅराकमांडो भरतीमध्ये नोकरी लाऊन देण्याचे आमिष दाखवून त्यांची २४ लाख रूपयाची फसवणूक केल्याप्रकरणी अंजनगाव सुर्जी येथील दोन ठकसेनांविरूध्द भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
शहरासह इतर जिल्ह्यांतून मोटरसायकली चोरणाऱ्या एकास एडीएसच्या पथकाने बुधवारी कारवाई करत अटक केली. त्याच्याकडून १ लाख ३० हजार रुपये किमतीच्या चार मोटर सायकल जप्त केल्या. ...
जर्मनीतून तज्ज्ञ डॉक्टर हे त्यांची सुटी असताना जालन्यात येऊन गोरगरीब रूग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करतात. त्यांच्या या रूग्णसेवेला आता २० वर्षे झाली आहेत. ...
सर्वसामान्यांचे जीवन सुकर होण्यासाठी शासनाच्या विविध योजना सूक्ष्म नियोजन करुन कल्पकतेने राबविण्याचे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले. ...
औरंगबादकड़ून नांदेड़कड़े जाणारी मराठवाड़ा एक्सप्रेसच्या इंजिनमधे अचानक बिघाड झाल्याने परतूर रेल्वे स्थानकात मंगळवारी रात्री दोन तास थांबवण्यात आली होती. ...