बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील शेतकरी पाराजी धोंडीबा टेकाळे यांच्या शेतातील कडब्याच्या आग लागून १५०० पेंढ्या आणि भूस जळाल्याची घटना रविवारी घडली. ...
किराणा आणि जनरल स्टोअर्स दुकानाला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दुकानातील साहित्य जळून १ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. ...
सदर बाजार परिसरात घरफोडीच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी सागरसिंग फंट्यासिंग अंधरेले (रा. गुरुगोविंदसिंगनगर) याचा एडीएसच्या पथकाने पाठलाग करुन सोमवारी मुसक्या आवळल्या ...
मजुरांच्या घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला होता. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयासह ६४ शाखांचे १८१ कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारण्यात आला ...
जालना लोकसभा मतदार संघात जालन्यातील तीन आणि औरंगाबाद जिल्ह्यातील तीन असे सहा विधानसभा मतदार संघ येतात. ...
तालुक्यातील १०१ गावांपैकी ६८ गावांत मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भीषण पाणी समस्या जाणवू लागली आहे. ...
महिला कोठेच कमी नाहीत, असे प्रतिपादन नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी केले. ...
खापरदेव हिवरा येथे डॉ . गणेश रोडे यांच्या दुमजली बंगल्याचा कडी कोंडा तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. ...
सकल मातंग समाजाच्या वतीने अण्णाभाऊ साठे चौकात रास्तारोका करण्यात आला. ...