उस्वद येथील पूर्णा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उत्खनन करुन विक्रीसाठी मंठा शहरात वाहतूक करण्यासाठी, पोलीस व महसूल प्रशासनावर नजर ठेवणाऱ्या दोन खबऱ्यांसोबत वाळू खाली करुन परतणा-या टेम्पोवर मंठा ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल केला. ...
गोदावरी नदीपात्रात शिवणगाव परिसरात अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून अचानक टाकलेल्या धाडीत एक ट्रॅक्टरसह सुमारे तीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. ...