पूर्णा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन करुन चोरटी वाहतूक करणारे २ टेम्पो २७ फेब्रुवारी रोजी सकाळी २ वाजेदरम्यान उस्वद- देवठाणा रोडवर अप्पर पोलीस अधिक्षकाच्या पथकांनी पकडले. सदर टेम्पो धारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी आरोपीला अटक झालेली न ...
जालना पालिकेचा २०१९-२० यावर्षासाठीचा अर्थसंकल्प नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी बुधवारी सादर केला. हा अर्थसंकल्प दोन लाख तीन हजार रूपपये शिलकिचा असून, पालिकेचे उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळ्या घटकांमध्ये किरकोळ स्वरूपाची वाढ करून उत्पनवाढीवण्यावर भर दि ...
२० ते २५ शेतकऱ्यांनी एकत्र येवून गटशेती करुन नवीन तंत्रज्ञान वापरले. तर यातून दर्जेदार उत्पन्न मिळेल, असे मत फळबाग तज्ञ तथा गट शेतीचे प्रणेते डॉ. भगवान कापसे यांनी व्यक्त केले. ...
मुलीच्या सोयरीकीला आणि बस्ता घेण्यासाठी बोलावले नाही या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण करुन डोके फोडून जखमी केल्याची घटना जालना तालुक्यातील नाव्हा येथे घडली. ...
जाफराबाद पंतप्रधान सम्मान योजनेतील लाभार्थ्यांची यादी देऊनही यादीत नावे समाविष्ट करण्यास तलाठी टाळाटाळ करीत आहेत. याबाबत ग्रामस्थांनी लेखी निवेदन देवून संबंधित तलाठ्यावर कारवाईची मागणी तहसीलदारांकडे केली आहे. ...