भोकरदन मतदार संघांतील तब्बल दोन हजार ४६ कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकीसंदर्भात शनिवारी आणि रविवारी प्रशिक्षण देण्यात आले. ...
नाजूक नात्यांची गुंफण करण्यासाठीच कौटुंबिक न्यायालय असल्याचे प्रतिपादन उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी केले. ...
लोहार गल्ली येथील सराईत गुंड विकी उर्फ तान्या नारायण जाधव (२०) याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ...
आठवडी बाजारात नागरिकांच्या मोबाईलची चोरी करणारी टोळी भोकरदन पोलिसांनी शनिवारी मोठ्या शिताफितीने जेरबंद केली. ...
अवैधपणे वाळूचा उपसा करत असताना वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने दोन युवकांचा गुदमरुन जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. ...
गोकुळ शिवारातील केळनानदीच्या पात्रात अवैध वाळूचा उपसा करीत असताना दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. ...
भारतात दर ३ मिनिटाला २ क्षयरुग्णांचा मृत्यू होतो. दिवसाकाठी हजार रुग्णांचा मृत्यू होतो. ...
जालना तालुक्यातील तब्बल तीन हजार कर्मचाऱ्यांचे लोकसभा निवडणुकी संदर्भात प्रशिक्षण शुकवारी शहरातील सेंट मेरी हायस्कूल येथे पार पडले. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत घेण्यात येणाऱ्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या पदवी परीक्षांना बुधवारपासून सुरूवात होत आहे. परंतु, अद्याप विद्यार्थ्यांना महाविद्यालय स्तरावर ओळखपत्र उपलब्ध झालेले नाही. ...
भरधाव बसने दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिल्याने सागर विठ्ठल पैठणे हे ठार झाले ...