कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले... टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून... महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली १३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार ठाणे - चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, तिघांना डोंबिवली पोलिसांनी ठोकल्या बेडया, ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत... दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम... E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा... आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला... Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा क्रिकेटर रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार पालघर : पाम ग्रामपंचायत जवळील एमआयडीसीतील आरती ड्रग्ज लिमिटेड युनिटमध्ये डायल्युट एचसीएल टाकी फुटल्याने गळती
प्राथमिक आरोग्य केंद्रात दीड महिन्याच्या गर्भवती महिलेवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ...
होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत येथील पोदार स्कूलची विद्यार्थिनी गार्गी गिरीश राखे हिने रजत पदक पटकावले आहे. ...
गोदावरी नदीपात्रात शिवणगाव परिसरात अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून अचानक टाकलेल्या धाडीत एक ट्रॅक्टरसह सुमारे तीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. ...
राजकीय पक्ष प्रतिनिधींनी निवडणुका यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले. ...
जवळपास पाच उपजिल्हाधिकाऱ्यांच्या रिक्त जागांमुळे प्रशासनाची तारेवरची कसरत सुरू असल्याचे चित्र आहे. ...
गेल्या वर्षभरापासून अर्जन खोतकर आणि खा. रावसाहेब दानवे यांच्यामध्ये याना- त्या कारणावरून वाद होत आहेत. ...
बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील शेतकरी पाराजी धोंडीबा टेकाळे यांच्या शेतातील कडब्याच्या आग लागून १५०० पेंढ्या आणि भूस जळाल्याची घटना रविवारी घडली. ...
किराणा आणि जनरल स्टोअर्स दुकानाला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दुकानातील साहित्य जळून १ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. ...
सदर बाजार परिसरात घरफोडीच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी सागरसिंग फंट्यासिंग अंधरेले (रा. गुरुगोविंदसिंगनगर) याचा एडीएसच्या पथकाने पाठलाग करुन सोमवारी मुसक्या आवळल्या ...
मजुरांच्या घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला होता. ...