लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोम्बिंग आॅपरेशनमधे १४ आरोपींना अटक - Marathi News | 14 accused arrested in Combating Operation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कोम्बिंग आॅपरेशनमधे १४ आरोपींना अटक

बदनापूर पोलीसांनी कोम्बिंग आॅपरेशन राबवून न्यायालयाचे अटक वॉरंट बजावलेल्या आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले. ...

मतमोजणी केंद्राची पाहणी - Marathi News | Counting of Countdown Counting Centers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मतमोजणी केंद्राची पाहणी

गुरूवारी जिल्हाधिकारी तथा निवडणूक जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी औरंगाबाद मार्गावरील दावलवाडी परिसातील एका कंपनीत त्या केंद्राची पाहणी केली. ...

जालन्यात वऱ्हाडाने टाळ मृदंगाच्या तालावर धरला ठेका  - Marathi News | tal-mrudang music played in marriage at Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात वऱ्हाडाने टाळ मृदंगाच्या तालावर धरला ठेका 

डीजेतून वाचलेली रोख रक्कम त्यांनी जिला परिषद शाळेला भेट दिली ...

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून अजूनही माघार नाही - अर्जुन खोतकर  - Marathi News | Lok Sabha Elections 2019 - Still i am in race in Jalna Lok Sabha elections Seat, Says Arjun Khotkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून अजूनही माघार नाही - अर्जुन खोतकर 

अजूनही निवडणुकीच्या रिंगणातून मी माघार घेतली नाही. ही जागा मी लढवेन असा इशारा शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दानवेंना नाव घेता दिला आहे ...

मंगळसूत्रचोर अवतरले - Marathi News | chain snatching | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मंगळसूत्रचोर अवतरले

बुधवारी दुपारी जुना जालना भागातील एका महिलेचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून नेल्याने मोठी खळबळ उडाली ...

जालन्यातील काँग्रेसचे नेते मुंबईत तळ ठोकून - Marathi News | Congress leader from Jalna at Mumbai | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यातील काँग्रेसचे नेते मुंबईत तळ ठोकून

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी आत वेगात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते मुंबईत तळ ठोकून आहेत ...

मंठ्यात अतिक्रमणांवर हातोडा - Marathi News | Hammer on encroachment | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मंठ्यात अतिक्रमणांवर हातोडा

अंतर्गत रस्त्यावरील झालेले अतिक्रमण हटविण्याची मोहीम नगरपंचायतने मंगळावारपासून हाती घेतली आहे. ...

तीन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | Transfers of three Deputy Collector | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तीन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या

जालना जिल्ह्यातील तीन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या ...

खबऱ्यांसह टेम्पो चालकावर गुन्हा - Marathi News | Tempo driver arrested | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खबऱ्यांसह टेम्पो चालकावर गुन्हा

उस्वद येथील पूर्णा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उत्खनन करुन विक्रीसाठी मंठा शहरात वाहतूक करण्यासाठी, पोलीस व महसूल प्रशासनावर नजर ठेवणाऱ्या दोन खबऱ्यांसोबत वाळू खाली करुन परतणा-या टेम्पोवर मंठा ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल केला. ...