वारंवार सूचना देऊनही अवैध धंदे बंद न करता अवैध धंदे करणाऱ्यांशी ‘सलगी’ ठेवणाऱ्या जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकारी आणि सहा पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी शनिवारी रात्री तडकाफडकी निलंबित केले. ...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या विरूध्द दंड थोपटणाऱ्या राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे मन वळविण्याचे प्रयत्न भाजपकडून युध्दपातळीवर सुरू आहेत. ...
जालना येथे शनिवारी खा. रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यात झालेल्या गळाभेटीची चर्चा सुरु असतानाच रविवारी खोतकर यांनी सिल्लोड येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार यांचीही गळाभेट घेतल्याने चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. ...
शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली असून, पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १८६ जागा भरण्यात येणार असून, याबाबतची माहिती राज्य शासनाने मागितली असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली. ...
जालना पालिकेने मार्च महिना लागताच मालमत्ता कराची वसुली मोहीम वेगात सुरू केली आहे. यासाठी सात स्वतंत्र पथकांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. ...