परतूर पंचायत समितीचे तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी राजेश तांगडे यांच्यावर सिंचन विहिरी वाटपात शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी शुक्रवारी रात्री येथील पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला ...
लोकसभेच्या जालना मतदार संघामध्ये निवडणूक लढविणारे काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार करोडपती असल्याचे त्यांनी निवडणूक नामनिर्देशन पत्रासोबत दाखल केलेल्या शपथपत्रावरुन स्पष्ट झाले आहे. ...
शाळेतील मुलांमार्फत त्यांच्या पालकांकडून ४० हजार ‘संकल्प पत्र’ जालना तालुक्यातील १७ केंद्रांसह शहरातील शाळांंमधून शुक्रवारपासून भरुन घेण्यास सुरुवात झाल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांनी दिली. ...
हात गमवून अपंगत्व आलेल्या दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्यासाठी रोटरी क्लब आॅफ जालना सेंट्रलने ‘मदतीचा हात’ पुढे करीत मोफत कृत्रिम हात प्रत्यारोपण शिबिराचे आयोजन केले आहे ...