लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

परतूर येथे ५५.२० टक्के मतदान - Marathi News | At Partur, polling was 55.20 percent | Latest jalana News at Lokmat.com

जालना :परतूर येथे ५५.२० टक्के मतदान

परतूर विधानसभा मतदार संघात शांततेत मतदान पार पडले असून, वृध्द, अपंगांनी भर उन्हात मतदानाचा हक्क बजावला. ...

गरिबी हटाव ही काँग्रेसची नौटंकी- अमित शहा - Marathi News | Congress's nautanki to remove poverty - Amit Shah | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गरिबी हटाव ही काँग्रेसची नौटंकी- अमित शहा

याही वेळेस जनतेने पंतप्रधान मोदींनाच दुसऱ्यांदा संधी देण्याचा मनात निश्चय केला आहे, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला. ...

काँग्रेसची अस्तित्वाची, तर भाजपच्या प्रतिष्ठेची लढाई - Marathi News | The existence of the Congress, the battle of BJP's prestige | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसची अस्तित्वाची, तर भाजपच्या प्रतिष्ठेची लढाई

जालना लोकसभा मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागूल आहे. ...

मोसंबी उत्पादकांचे नुकसान - Marathi News | Loss of cottage manufacturers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मोसंबी उत्पादकांचे नुकसान

जालना तालुक्यातील बहुतांश गावात मोसंबी आंबे बहराची फळगळ मोठ्या प्रमणात झाली आहे. ...

‘जय महावीर’च्या जयघोषाने दुमदुमले जालना शहर - Marathi News | The city of Jalna, the city of Jalna, is surrounded by 'Jay Mahavir' | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘जय महावीर’च्या जयघोषाने दुमदुमले जालना शहर

जैन धर्मातील चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवारी जालना शहरात भगवान महावीर जन्मकल्याणकाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. ...

खांब पडल्याने ३० गावांचा वीजपुरवठा विस्कळीत - Marathi News | 30 villages get electricity supply disrupted due to collapsing of polls | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खांब पडल्याने ३० गावांचा वीजपुरवठा विस्कळीत

जाफराबाद तालुक्यात दोन दिवसात झालेल्या वादळामुळे हिवराकाबली, टेंभुर्णी उपकेंद्राअंतर्गत येत असलेल्या ३० गावातील अनेक विद्युत खांब कोसळले. ...

परतूर, घनसावंगी तालुक्यात आज मतदान - Marathi News | Polling in Partur, Ghansawangi taluka today | Latest jalana News at Lokmat.com

जालना :परतूर, घनसावंगी तालुक्यात आज मतदान

परभणी लोकसभा मतदार संघासाठी गुरूवारी मतदान होत आहे. त्यात जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा आणि घनसावंगी तालुक्यांचा समावेश आहे. ...

दानवेंच्या प्रचारार्थ सभा, रॅली... - Marathi News | Meetings, rally for Raosaheb Danve's campaigning | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दानवेंच्या प्रचारार्थ सभा, रॅली...

भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ जालन्यासह भोकरदन, जाफराबाद, राजूर, अंबड तालुक्यातील विविध गावांमध्ये कॉर्नर सभा, रॅली काढून प्रचार करण्यात आला. ...

औताडे यांचा प्रत्यक्ष भेटींवर भर - Marathi News | Focus on Otade's visit | Latest jalana News at Lokmat.com

जालना :औताडे यांचा प्रत्यक्ष भेटींवर भर

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांनी त्यांच्या प्रचाराचा एक भाग म्हणून बुधवारी सकाळी जालन्यातील गुरू गणेश महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. ...