तुम्ही मागास म्हणवूनच घेत असाल, तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या फाईलवर स्वाक्षरी करण्यास तुमचे हात का धजावले नाहीत, असा प्रतिप्रश्न वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. ...
जालना लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचारार्थ माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली नूतन वसाहत, विद्युत कॉलनी, कांचननगर, समर्थनगर भागात पदयात्रा काढण्यात आली होती. ...
मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेल्या गावातील नागरिकांची शुक्रवारी तहसीलदार महेश सावंत व उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी मतदानावरील बहिष्कार मागे घेत सर्वांनी मतदान करण्याची विनंती केली. परंतु, गावकऱ्यांन ...