जालना नगर पालिकेतील आस्थापना विभागाचे कार्यालयीन अधीक्षक जोगस व अग्निशमन दलाचे अधिकारी गंगासागरे यांना ५ हजार ५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी पकडले. ...
संपत्ती म्हटली की तिला मालक आलाच, ती मालका शिवाय असूच शकत नाही, मग ती सजीव असो की निर्जिव ! मात्र हा नियम बाळू मामाच्या मेंढ्यांच्या बाबतीत खोटा ठरत आहे. या हजारो मेंढ्यांना चालक आढळतो, परंतु, मालक नाही हे विशेष होय. ...
मच्छिंद्र चिंचोली येथील लघु तलावात शिंदखेड येथील शेतकरी बाळकृष्ण ढेकळे यांची चार जनावरे पाणी पिण्यासाठी गेलेली असताना गाळात फसली. पण, सुदैवाने गावातील युवकांच्या सतर्कतेमुळे ती चारही जनावरे वाचली. ...
जालना लोकसभा मतदार संघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान झाले होते. त्यानंतर बरोबर एक महिन्याने मतमोजणी होत आहे. या महिन्याभराच्या कालावधीत अनेक दावे, प्रतिदावे भाजप, काँग्रेसकडून केले जात होते. ...
आष्टी येथे शेगाव- पंढरपूर रस्त्याच्या कामासाठी मुरूम वाहून नेत आसलेल्या हायवा टिप्पर आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ...