निम्न दुधना प्रकल्पातील पाणी परभणीकडे सोडू देणार नसल्याचा निर्धार केलेल्या शेतकरी आणि धरण संघर्ष समितीच्या वतीने रोहीणा पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
जालना तालुक्यातील शेतकऱ्यांना भयावह दुष्काळात शासनाकडून आर्थिक अद्यापही मदत मिळाली नाही. शिवाय पीकविमाही न मिळाल्याने खते, बियाणांची खरेदी कशी करायची? असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे. ...
नूतन वसाहत येथील एका कॉम्प्युटर दुकान आणि घराला लागलेल्या आगीत कॉम्प्युटर, दुचाकी आणि इतर संसारोपयोगी साहित्य असा तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. ...