लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
ग्रामीण भागातील ११२ रस्त्यांचे उजळणार भाग्य! - Marathi News | 112 roads will have new look | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ग्रामीण भागातील ११२ रस्त्यांचे उजळणार भाग्य!

ग्रामीण भागाला जोडणाऱ्या जिल्ह्यातील ११२ रस्त्यांच्या कामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून ३० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे खड्ड्यांनी ग्रासलेल्या या रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे. ...

जालना रेल्वे स्थानकावर तिसऱ्या डोळ्याची नजर... - Marathi News | Third eye on Jalna railway station ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना रेल्वे स्थानकावर तिसऱ्या डोळ्याची नजर...

रेल्वे स्थानकात ६० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय नांदेड रेल्वे विभागाने घेतला आहे. ...

‘त्या’ घटनेच्या निषेधार्थ रॅली... - Marathi News | Rally to protest 'that' event ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘त्या’ घटनेच्या निषेधार्थ रॅली...

मॉब लिंचिंग करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी गुरूवारी सकाळी शहागड येथे आक्रोश रॅली काढण्यात आली होती. ...

कार्यकारी अभियंत्यास नोटीस, प्रकल्प दुरूस्तीसाठी एक कोटीची गरज - Marathi News | Notice to Executive Engineer, One Crore Need for Project Correction | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कार्यकारी अभियंत्यास नोटीस, प्रकल्प दुरूस्तीसाठी एक कोटीची गरज

शेलूद येथील प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन भिंतीतून पाणी जात आहे. याची पुसटशी कल्पनाही जालना पाटबंधारे विभागाने जिल्हा प्रशासनाला दिली नाही, अशा आशयाची नोटीस जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी बजावल्याने खळबळ उडाली आहे. ...

जालना जिल्ह्यातील लघु, मध्यम प्रकल्पांची तहान कायम - Marathi News | Small and medium projects in Jalna district remain thirsty | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यातील लघु, मध्यम प्रकल्पांची तहान कायम

भोकरदन तालुका वगळता इतरत्र दमदार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील ६४ पैकी तब्बल ४१ प्रकल्प आजही कोरडेठाक आहेत. ...

धामणा धरणाच्या सांडव्याला गळती - Marathi News | Dhamna dam leaks, people worried | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धामणा धरणाच्या सांडव्याला गळती

शेलूद येथील धामणा धरणाच्या सांडव्याला पडलेल्या चिरांमधून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. या गळतीमुळे धरण फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे ...

‘एसबीआय’समोर शेतकऱ्यांचे आंदोलन - Marathi News | Farmers' agitation in front of SBI | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘एसबीआय’समोर शेतकऱ्यांचे आंदोलन

खरीप हंगाम सुरू होऊन महिना लोटला तरी वडीगोद्री येथील भारतीय स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेच्या वतीने अनेकांना पीककर्जाचे वाटप झालेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी या शाखेसमोर घोषणाबाजी करीत आंदोलन केले ...

आव्हाना येथून चोरट्यांनी पळविले देशी दारूचे ७० बॉक्स - Marathi News | 70 box of wine stolen | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आव्हाना येथून चोरट्यांनी पळविले देशी दारूचे ७० बॉक्स

भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील शासनमान्य देशी दारूचे दुकान फोडून चोरट्यांनी दीड लाख रूपये किंमतीचे देशी दारूचे ७० बॉक्स चोरून नेले. ...

वाळूतस्करांवर कारवाई; नदीतून दोन ट्रॅक्टर जप्त - Marathi News | Action on sand miners; Two tractors from the river were seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वाळूतस्करांवर कारवाई; नदीतून दोन ट्रॅक्टर जप्त

उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी गोंदी व साष्टपिंपळगाव शिवारात कारवाई करून दोन ट्रॅक्टर जप्त केले. ...