मंडळ अधिकारी भाग्येश भार्डीकर आणि कारला सजाचे तलाठी कृष्ण गुल्लापेल्ली या व्दयीस १४ हजार रूपयांची लाच घेताना सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातून अटक केल्याने खळबळ उडाली आहे. ...
: केंद्र शासनाच्या स्वयंरोजगार दीनदयाल अंत्योदय योजनेंतर्गत व्यवसाय कर्जासाठी दाखल शेकडो प्रस्ताव राष्ट्रीयीकृत बँकांकडे पडून आहेत. ...
काजळा येथील एका गोसेवकाने गौशाळेला दुष्काळात स्वखर्चातून ५० गायींच्या चारा- पाण्याची व्यवस्था करून एक आदर्श निर्माण केला आहे़ ...
नवीन शैक्षणिक वर्षाला सुरूवात होऊन २१ दिवसांचा कालावधी लोटला तरी जिल्ह्यातील १ लाखावर विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा आहे ...
भिंतीची लांबी जमिनीपासून वरपर्यंत सात मीटर आहे. शाळकरी मुले या भिंतीवर चढून खाली माकडासारख्या उड्या मारतात. यामुळे अपघात होण्याची भीती आहे. ...
प्रशासनाने नियोजित केलेल्या रोहयोच्या कामांवर अद्यापही ६ हजार ६७१ मजूर काम करीत आहे. ...
रांजणी येथे रविवारी सायंकाळी शेख फिरोज शेख जानी यांच्या घरातून जवळपास ३० गोणी गुटका (बोरी) पोलिसांनी जप्त केला. ...
मराठवाडा सहित्य परिषद जालना शाखेच्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदी उपप्राचार्य प्रा. रमेश भुतेकर यांची निवड झाली आहे. ...
भरपावसात सुरू असलेले किनगाव चौफुली ते नांदी रस्त्याचे काम रविवारी दुपारी नांदी ग्रामस्थांनी बंद पाडून आंदोलन केले. ...
भोकरदन तालुक्यातील शेलूद येथील धामणा धरणाला लागलेली गळती थांबते न थांबते तोच आता पारध येथील पद्मावती धरणाच्या सांडव्याला गळती लागली आहे ...