लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

एकाची बाल सुधारगृहात रवानगी तर दुसऱ्याला न्यायालयीन कोठडी - Marathi News | One of the children will be sent to the house and the other is a judicial custody | Latest jalana News at Lokmat.com

जालना :एकाची बाल सुधारगृहात रवानगी तर दुसऱ्याला न्यायालयीन कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क भोकरदन : स्वप्नील भुते खून प्रकरणातील मुख्य आरोपी कुमार सोनोने यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली ... ...

दुष्काळाने जांभळाचे उत्पादन घटले... - Marathi News | Due to drought, the production of purple decreased ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दुष्काळाने जांभळाचे उत्पादन घटले...

एरवी पावसाळ्याच्या प्रारंभी ग्रामीण भागात दिसणारी काळीभोर टपोरी जांभळं यावर्षी शोधूनही सापडेनात. ...

१२ लाख २६ हजार रुपयांचे वाळूसाठे जप्त - Marathi News | 12 lakh 26 thousand rupees worth of sand seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :१२ लाख २६ हजार रुपयांचे वाळूसाठे जप्त

अवैध वाळू साठ्यावर महसूल विभागाने अचानक छापे मारून १२ लाख २६ हजार रूपयांचे वाळू साठे जप्त केले आहेत. ...

लोणगाव दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान - Marathi News | Lonavala Dindhi has reached Pandharpur | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लोणगाव दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

भोकरदन तालुक्यातील लोणगाव येथील भाविकांची पायी दिंडी मंगळवारी पंढरपूरकडे रवाना झाली ...

अवैध वाळू प्रकरणी १६ जणांविरुध्द गुन्हे - Marathi News | Crime against 16 people accused of illegal sand | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अवैध वाळू प्रकरणी १६ जणांविरुध्द गुन्हे

स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी अंबड तालुक्यातील कुरण, पाथरवाला आणि मंगरूळ या तीन ठिकाणी अवैध वाळू साठ्यांवर कारवाई करून ते जप्त केले आहेत. ...

२७१० कोटी रुपयांचा आराखडा - Marathi News | Rs. 2710 crores plan | Latest jalana News at Lokmat.com

जालना :२७१० कोटी रुपयांचा आराखडा

जालना जिल्ह्याचा २०१९-२० चा जिल्हा वार्षिक आराखडा बुधवारी झालेल्या बैठकीत प्रकाशित करण्यात आला. ...

अवैध वाळूसाठाप्रकरणी बीड, जालना जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांची चौकशी - Marathi News | Inquiries of officials of Beed and Jalna districts in connection with illegal sand | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अवैध वाळूसाठाप्रकरणी बीड, जालना जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांची चौकशी

चौकशी करण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे. ...

खरीप हंगाम; कृषी विभागाने घेतले बियाणे, खतांचे नमुने... - Marathi News | Kharif season; Seed, fertilizer samples taken by the Agriculture Department ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खरीप हंगाम; कृषी विभागाने घेतले बियाणे, खतांचे नमुने...

बोगस बियाणे तसेच खतांची भेसळ रोखण्यासाठी कृषी विभागाच्या गुण नियंत्रण विभागाने बियाणांचे २७० तर खतांचे जवळपास १९२ नमुने घेतले आहेत. ...

अपघातात आजोबासह नातू जागीच ठार - Marathi News | The grandfather killed with a grandfather on the spot | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अपघातात आजोबासह नातू जागीच ठार

भरधाव पाण्याच्या टँकरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात आजोबासह नातवाचा मृत्यू झाला. ...