जे कसल्याही दडपशाहीला न घाबरता काँग्रेस पक्षाशी आजवर एकनिष्ठ राहिले, हेच कार्यकर्ते माझे खरे बळ असल्याचे प्रतिपादन माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी केले. ...
मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त करण्यासाठी कोकणातील पाणी मराठवाड्यात आणण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी भोकरदन येथे महाजनादेश यात्रेनिमित्त आयोजित सभेत दिली. ...
विरोधक स्वत:चा स्वार्थ पाहतात असा घणाघाती आरोप भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी बुधवारी येथे आयोजित महाजनादेश यात्रेच्या जाहीर सभेत केला ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी खोतकर यांची मनधरणी केली होती. त्यावेळी खोतकर यांना विधान परिषदेचा शब्द दिल्याचे बोलले जात होते. परंतु, जालना-औरंगाबाद स्थानिक स्वराज्य मतदार संघाची निवडणूक नुकतीच झाली असून खोतकर यांना उमेदवारी देण्या ...