लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
शौचालय उभारणी रखडली - Marathi News | Toilet building pending | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शौचालय उभारणी रखडली

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जालना जिल्ह्याला चालू वर्षात ३६ हजार शौचालय उभारणीचे उद्दिष्ट दिले होते; परंतु आठ महिन्यांत केवळ १५ हजार शौचालयांचीच उभारणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे ...

महसूल विभागातर्फे १५७ गावांमध्ये शिबिरे - Marathi News | Revenue Department camps in 4 villages | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महसूल विभागातर्फे १५७ गावांमध्ये शिबिरे

भोकरदन तालुक्यातील १५७ गावांमध्ये शिबिरे घेण्यात आली आहेत. ...

युवकाचा पुण्याजवळ संशयास्पद मृत्यू - Marathi News | Suspected death of youth near Pune | Latest jalana News at Lokmat.com

जालना :युवकाचा पुण्याजवळ संशयास्पद मृत्यू

कामानिमित्त पुणे परिसरात गेलेल्या टेंभुर्णी येथील एका युवकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. ...

काँग्रेसमुळं लोकांचे केस गेले, फिल्टरच्या पाण्यामुळे मी वाचलो; पाणीपुरवठा मंत्र्यांचा दावा - Marathi News | due to Congress people's hair gone,Water Supply Ministers Claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसमुळं लोकांचे केस गेले, फिल्टरच्या पाण्यामुळे मी वाचलो; पाणीपुरवठा मंत्र्यांचा दावा

कचरा करणारं काँग्रेस हवं की, फिल्टरचं पाणी देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हवेत, हे जनतेनं ठरवायंच आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आशीर्वाद द्यायचा आहे, असंही लोणीकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. ...

महावितरणचे कनिष्ठ अभियंता जेरबंद - Marathi News | Junior engineer trapped by ACB | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महावितरणचे कनिष्ठ अभियंता जेरबंद

लाच घेणाऱ्या महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले. ...

जालन्यात घरफोडी; झिरपी फाट्यावर दाम्पत्यास मारहाण - Marathi News | Burglary in the fire; The couple beat up on a shrimp gate | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात घरफोडी; झिरपी फाट्यावर दाम्पत्यास मारहाण

चोरट्यांनी शहरातील इंदेवाडी पाण्याच्या टाकी परिसरातील एक घर फोडून ६० हजारांचे दागिने, दुचाकी लंपास केली. अंबड तालुक्यातील झिरपी फाट्याजवळ दाम्पत्यास मारहाण करून सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले ...

पावसाळा संपत आला ३८ प्रकल्प तहानलेलेच - Marathi News | The rainy season ends with the project thirsty | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पावसाळा संपत आला ३८ प्रकल्प तहानलेलेच

यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने जालना जिल्ह्यातील ६४ पैकी ३८ प्रकल्प कोरडेठाक आहेत ...

ठिबकवरच उसाची लागवड करावी -देवेंद्र फडणवीस - Marathi News | Sugarcane should be cultivated only on drip - Devendra Fadnavis | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ठिबकवरच उसाची लागवड करावी -देवेंद्र फडणवीस

मराठवाड्यात उसासाठी लागणारे मुबलक पाणी नसल्याने, भविष्यात शेतकऱ्यांनी उसाची लागवड करताना ठिबक पद्धतीचा अवलंब करण्याची गरज असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ...

हिडींबा माता यात्रोत्सवास रविवारपासून प्रारंभ - Marathi News | The Hidimba Mata Yatra festival starts on Sunday | Latest jalana News at Lokmat.com

जालना :हिडींबा माता यात्रोत्सवास रविवारपासून प्रारंभ

महर्षी पराशर ऋषी व हिडींबा माता यात्रोत्सवास रविवार पासून प्रारंभ होत आहे. ...