भरधाव कार-दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोदडगाव फाटा येथे घडली. ...
जिल्हा परिषदेने नियम बाह्य सुरु केलेले पाचवी व आठवीचे वर्ग प्रशासनाने बंद करावे, अशी मागणी खासगी शिक्षकांनी केली आहे. परंतु, शासनाने सुरु केलेले वर्ग प्रशासनास बंद करता येत नसल्याने प्रशासन व खासगी संस्था चालकांमध्ये वाद सुरु आहे. ...
केदारखेडा येथील कोल्हापुरी बंधा-याला दरवाजे नसल्याने पावसाचे पाणी वाहून जात होते. याबाबत ‘लोकमत’ने रविवारी वृत्त प्रसिध्द केले होते. वृत्ताची दखल घेत रविवारी सकाळीच संबंधित विभागाने १०० गेट उपलब्ध करून ते बसविण्यासही सुरूवात केली आहे. ...