दोन दिवसांपूर्वी अमेरिकेतील ह्यूस्टन येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हाऊडी मोदी हा कार्यक्रम पार पडला. यात जालन्यातील उद्योगपती मंजूकुमार भक्कड यांची मुलगी तसेच भाऊ आणि जावई सहभागी झाले होते. ...
अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोला परतूर पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी पहाटे सुमारास शहरातील आष्टी रेल्वे गेटवर करण्यात आली. ...
साथरोगांचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने नियमितपणे जालना शहरासह ग्रामीण भागातील आठ ते पंधरा डास पकडून पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. ...
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर संभाव्य उमेदवारांची तयारी सुरू झाली आहे. त्यानुसार अर्जुन खोतकर आणि कैलाश गोरंट्याल यांचा प्रचार कार्यक्रम सुरू झाला आहे. परंतु, दोघांनाही यावेळी प्रचारात आपल्या मुलांचा हातभार लागत आहे. ...