जालना नगर पालिकेच्या वेगवेगळ््या विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडीसाठी गुरुवारी टाऊन हॉल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. ...
पुणे येथे २ ते ७ जानेवारी दरम्यान होणाऱ्या ६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा राष्ट्रीय तालीम संघातर्फे सोमवारी निवड चाचणी घेऊन जिल्ह्याचा संघ जाहीर करण्यात आला ...
जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी- जालना या पाणीपुरवठा योजनेची औरंगाबाद- पैठण, पैठण- पाचोड या मार्गावर होत असलेली पाण्याची गळती रोखण्यासाठी जालना पालिकेतर्फे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. ...
अजिंठा ते बुलडाणा या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना मंगळवारी भोरखेड्या जवळ जेसीबी पाठीमागे घेत असताना झालेल्या अपघातात मजुराचा दबून मृत्यू झाला ...
जिल्हाभरातील २ लाख ३७ हजार शेतक-यांनी २ हजार ४०९ कोटी रूपयांचे कर्ज घेतलेले आहे. त्यापैकी दीड लाख शेतक-यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. ...
५० लाखाच्या खंडणीसाठी जालना येथील ७० वर्षीय वृध्द व्यापा-याचे सोमवारी रात्री अपहरण करण्यात आले होते. खेराजभाई भानुशाली (७०) असे वृध्द व्यापा-याचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास व्यापा-याची सुखरूप सुटका केली. ...