महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम सुुरू असल्याने जायकवाडी योजनेची पाईपलाईन फुटल्याने जुना जालना भागाचा पाणीपुरवठा महिन्याभरापासून ठप्प झाला आहे. याच मुद्यावर नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ...
कोणी कितीही देव पाण्यात ठेवले तरी आमचे महाआघाडीचे सरकार पाच टिकणार असल्याचा विश्वास राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला. ...
जालना- मंठा रोडवर सोमवारी रात्री दोन अपघात झाले. यात पंचायत समितीच्या माजी उपसभापतींसह दोघांचा मृत्यू झाला. तर रोहनवाडी- सारवाडी मार्गावर ट्रॅक्टर- दुचाकीच्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री घडली. ...
विशेष सभेची नोटीस भाजपच्या अर्ध्या सदस्यांना मिळाली नाही. ज्या सदस्यांना अर्ज दाखल करायचे होते ते सदस्यच नोटीस न मिळाल्याने गैरहजर आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक कशी लढवणार, असा सवाल करत भाजपच्या सदस्यांनी सभेत गोंधळ केला. ...
दोदडगाव ता. अंबड येथे माजी आमदार नारायण मुंडे यांनी मंडल स्तंभाची स्थापना केली आहे. या परिसराच्या विकासासाठी ५० कोटी रूपयांचा निधी द्यावा, अशी मागणी उपस्थितांनी राजीव सातव यांच्याकडे केली ...