तिरुपतीच्या 'पद्मावती'ला सोलापूरहून जाणार माहेरची साडी मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान? ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली... 'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी... नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले? एक साधे उडवता येत नाही...! पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी ७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही... 'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले? पुरुषाची वेशभूषा करून आली अन् दीड कोटींचे दागिने घेऊन फरार झाली; सूनेच्या बहिणीनेच घर केले साफ 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
जालन्यात मंगळवारी प्लास्टिकमुक्त जालना करण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला. सकाळी गांधी चमन भागात या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. ...
शेलगाव येथील संजय अंभोरे खूनप्रकरणातील ७ आरोपींविरुद्ध मोक्का कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली. ...
जालना तालुक्यातील कडवंची येथे रोड साईड अॅम्युनिटी सेंटर ४० एकर परिसरावर होणार आहे. ...
कुंभेफळ येथे पाच युवक तलावात पोहण्यासाठी गेले होते. यात तलावात उतरलेले दोन महाविद्यालयीन तरुण बुडाल्याची घटना मंगळवारी घडली. ...
अंबड तालुक्यातील शहागड व परिसरातील १४ शाळांमध्ये ‘बालरक्षकांची’ निवड करण्यात आली. ...
शासनाने ३ जानेवारी १९९२ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी विद्यार्थिनींसाठी उपस्थिती भत्ता योजना सुरू केली. ...
गरीब, सर्वसामान्य विद्यार्थिनींना मागील २८ वर्षांपासून केवळ एक रूपया उपस्थिती भत्ता मिळत आहे. ...
जिल्हातील अनेक कुटुंबांची शौचालयाची कामे राहिले आहे. ही कामे पुर्ण करण्यासाठी शासनाने ३१ जानेवारीपर्यंतची मुदतवाढ दिली ...
प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने प्लास्टिक लॅब सुरू करण्यात आली आहे. ...
दरवर्षी नव्याने निर्माण होत असलेली बालनाट्य निर्मिती हीच नाट्यांकुरची समृध्द भरभराट आहे, असे प्रतिपादन नाट्यांकुरचे सचिव सुंदर कुंवरपुरिया यांनी केले. ...