अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव येथील एका राशन दुकानासमोरील ४६५० किलो गहू, तांदूळ महसूलच्या पथकाने जप्त केले. ...
पूर्णा, केळना नदीच्या पात्रातून अवैधरीत्या वाळू उत्खनन, वाहतूक करणाºया सहा वाहनांसह एक जेसीबी भोकरदन पोलिसांनी जप्त केला ...
अखिल भारतीय सेनेच्या वतीने शहरातील विविध मार्गावरून कॅन्डलमार्च काढण्यात आला. ...
राज्य सरकारने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जालना जिल्ह्यातील १ लाख ९० हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. ...
सेव्ह मेरिट सेव्ह नेशनच्या माध्यमातून रविवारी सकाळी शहरात वॉकेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले ...
नगर पालिकेने सेवा हक्क हमी कायद्यांतर्गत तब्बल ३८ सेवा आॅनलाईन पद्धतीने देण्याचा निर्णय घेतला ...
जाहीर केलेली कर्जमाफी तकलादू असल्याचे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. ...
वारंवार पाठपुरावा करूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळालेली नाही. ...
महानुभीव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भोकरदन तालुक्यातील श्री. क्षेत्र जाळीचादेव यात्रेला रविवारपासून प्रारंभ झाला ...
ळेगाव, पिंपळगाव कोलतेसह चार गावच्या शिवारात शनिवारी पहाटे एका तरसाने धुमाकूळ घातला. ...