विशेष सभेची नोटीस भाजपच्या अर्ध्या सदस्यांना मिळाली नाही. ज्या सदस्यांना अर्ज दाखल करायचे होते ते सदस्यच नोटीस न मिळाल्याने गैरहजर आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक कशी लढवणार, असा सवाल करत भाजपच्या सदस्यांनी सभेत गोंधळ केला. ...
दोदडगाव ता. अंबड येथे माजी आमदार नारायण मुंडे यांनी मंडल स्तंभाची स्थापना केली आहे. या परिसराच्या विकासासाठी ५० कोटी रूपयांचा निधी द्यावा, अशी मागणी उपस्थितांनी राजीव सातव यांच्याकडे केली ...
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या वतीने औरंगाबाद ते मॉ जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजापर्यंत निघालेली पायी पदयात्रा शनिवारी जालना शहरात मुक्कामी आली ...
क्रीडांगणांच्या निर्मितीसाठी १२ कोटी रूपये निधीची आवश्यकता असून, याबाबतचा प्रातिनिधिक प्रस्ताव जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत वरिष्ठांना देण्यात आला आहे. ...