आजच्या विज्ञान युगात जवळपास कुठल्याच क्षेत्रात महिला या पुरूषांच्या मागे नाहीत, मग ते संशोधनाचे क्षेत्र असो की, अवकाशातील भरारी यात त्या कुठेच कमी नाहीत. हे डॉ. स्मिता लेले यांच्या सारख्या अनेक महिलांनी सिध्द केले. ...
रेसिंग कारच्या तोडीस तोड अशी फॉमु$र्ला वन रेसिंग कार मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ‘टीम व्हेलर’ने तयार केली आहे. ...
बुधवारी विशेष कृती दलाचे निरीक्षक यशवंत जाधव आणि कदीम जालना पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास शेळके यांच्यासह अन्य १२ कर्मचा-यांची चौकशी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ...