समृद्धी महामार्गाच्या कामासाठी बदनापूर तालुक्यातील अकोला येथे केलेल्या खड्ड्यात पडल्याने मृत पावलेल्या पांडूरंग मुंढे यांचे प्रेत ताब्यात घेण्यास गावकऱ्यांसह, आमदार नारायण कुचे विरोध करत आहेत. ...
तालुक्यातील खडकी गावाच्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असुन प्रसूती वेदना होणाऱ्या महिलेला दवाखान्यात नेण्यासाठी एक किलोमीटरपर्यंत खाटेचा वापर करावा लागला. ...
केंद्र शासनाने शेतकरी विरोधी कृषी कायदा तयार केल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी नळणी फाट्यावर कृषी विधेयकाला कडाडून विरोध करत आंदोलन करण्यात आले. ...
मराठा समाजाला आरक्षण द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने शुक्रवारी दुपारी अंबड येथील बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्यात आले. ...