लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

कोणालाही घाबरण्याची गरज नाही ज्यांनी आरक्षणासाठी त्रास दिला त्यांना सोडू नका : मनोज जरांगे - Marathi News | No one needs to fear, don't spare those who bothered for reservation: Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कोणालाही घाबरण्याची गरज नाही ज्यांनी आरक्षणासाठी त्रास दिला त्यांना सोडू नका : मनोज जरांगे

पुढच्या वेळी सामूहिक उपोषण करणार ...

कोणाला पाडायचे, निवडायचे याचे निरोप पोहोचले; जरांगे पाटील यांचा 'लोकमत'च्या मुलाखतीत दावा! - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 maratha reservation manoj jarange patil interview | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कोणाला पाडायचे, निवडायचे याचे निरोप पोहोचले; जरांगे पाटील यांचा 'लोकमत'च्या मुलाखतीत दावा!

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण, राजकारण, विधानसभा निवडणूक आणि आंदोलनाची पुढील दिशा यावर जरांगे पाटील यांनी ‘लोकमत’सोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.  ...

भोकरदनमध्ये १९ अपक्षांसह तब्बल ३२ उमेदवार; खरी लढत मात्र दानवे विरुद्ध दानवेंमध्येच - Marathi News | Record breaking 32 candidates in Bhokardan, but the real fight is between MLA Santosh Danves and ex MLA Chandrakant Danve | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भोकरदनमध्ये १९ अपक्षांसह तब्बल ३२ उमेदवार; खरी लढत मात्र दानवे विरुद्ध दानवेंमध्येच

भोकरदन विधानसभा मतदारसंघात १९५२ पासून ते २०२४ पर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या त्यामध्ये यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार उभा आहेत. ...

परतूरमध्ये सुरेशकुमार जेथलिया मैदानात, बंडखोरीमुळे बबनराव लोणीकरांच्या अडचणीत वाढ - Marathi News | In Partur, Suresh Kumar Jethalia in Maidan, Babanrao Lonikar increased trouble due to mutiny | Latest jalana News at Lokmat.com

जालना :परतूरमध्ये सुरेशकुमार जेथलिया मैदानात, बंडखोरीमुळे बबनराव लोणीकरांच्या अडचणीत वाढ

या मतदार संघात ११ उमेदवारांमध्ये मध्ये चार अपक्ष ...

घनसावंगी विधानसभा मतदारसंघात राजेश टोपेंविरुद्ध हिकमत उढाण पुन्हा आखाड्यात ! - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: In Ghansawangi Assembly Constituency against Rajesh Tope, Hikmat Udhan is again in the arena! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घनसावंगी विधानसभा मतदारसंघात राजेश टोपेंविरुद्ध हिकमत उढाण पुन्हा आखाड्यात !

Maharashtra Assembly Election 2024: पाच वेळा आमदार, माजी आरोग्यमंत्री म्हणून काम केलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजेश टोपे यांच्याविरुद्ध शिवसेना शिंदे गटाकडून पुन्हा एकदा हिकमत उढाण यांना मैदानात उतरविले आहे. ...

नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election: No more talk of Maratha reservation; Manoj Jarange's warning to Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा

Manoj Jarange to Raj Thackeray: जरांगेंनी राज ठाकरेंना इशारा दिला आहे. फडणवीसांचे ऐकून तुम्ही या लफड्यात पडू नका, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.  ...

मुख्यमंत्री शिंदे यांच्या फोननंतर अब्दुल सत्तार यांची भाजपा विरोधाची तलवार म्यान - Marathi News | After Chief Minister Shinde's call, Abdul Sattar sheathed his sword against the BJP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यमंत्री शिंदे यांच्या फोननंतर अब्दुल सत्तार यांची भाजपा विरोधाची तलवार म्यान

अब्दुल सत्तार आणि भाजपा यांच्यात वाद वाढल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर सत्तार यांनी नरमाईची भूमिका घेतली. ...

मराठवाड्यातील बंडखोरी; १८ विधानसभा मतदारसंघात ठरणार अपक्षांच्या मतांवर विजयाचे गणित - Marathi News | Rebellion in Marathwada; Calculation of victory depends on independent votes in 18 assembly constituencies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील बंडखोरी; १८ विधानसभा मतदारसंघात ठरणार अपक्षांच्या मतांवर विजयाचे गणित

महायुती, महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयाचे गणित बिघडणार ...

एका रात्रीत जरांगे थंड, दबाव कुणाचा? म्हणाले, "...तर त्याच्या घरी जाऊन डोक्यात गोटा टाकेन, निवडून येऊन संपवण्यापेक्षा पाडून संपवू - Marathi News | whose pressure manoj jarange Said then I will go to his house and put a stone in his head | Latest jalana News at Lokmat.com

जालना :एका रात्रीत जरांगे थंड, दबाव कुणाचा? म्हणाले, "...तर त्याच्या घरी जाऊन डोक्यात गोटा टाकेन, निवडून येऊन संपवण्यापेक्षा पाडून संपवू

...मात्र, एका रात्रीतून ते थंड अथवा शांत झाले आणि त्यांनी निवडणुकीतून सपशेल माघार घेतली! ...