लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
फक्त ८ मिनिटांत कृषिमंत्री अब्दुल सत्तरांनी केली नुकसानीची पाहणी; शेतकऱ्यांमध्ये नाराजी - Marathi News | In just 8 minutes, Agriculture Minister Abdul Sattar inspected the damage; Resentment among farmers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :फक्त ८ मिनिटांत कृषिमंत्री अब्दुल सत्तरांनी केली नुकसानीची पाहणी; शेतकऱ्यांमध्ये नाराजी

जालना जिल्हा प्रशासनाला दिले पंचनाम्याचे आदेश ...

कत्तलीसाठी जाणाऱ्या चोवीस जनावरांना पोलिसांनी दिले जीवदान - Marathi News | Police gave life to twenty four animals going for slaughter | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कत्तलीसाठी जाणाऱ्या चोवीस जनावरांना पोलिसांनी दिले जीवदान

ही जनावरे कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असताना ग्रामस्थांनी भेंडाळा फाटा येथे दोन्ही वाहने पकडली. ...

तहसीलदारांच्या वाहनाला कार आडवी लावून हायवा पळविला - Marathi News | jalana news, vehicle of tehsildar was stopped and truck was stolen | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तहसीलदारांच्या वाहनाला कार आडवी लावून हायवा पळविला

याप्रकरणी शुक्रवारी चंदनझिरा पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

दहा हजारांच्या खंडणीसाठी तृतीयपंथाचे लिंग परिवर्तन, आरोपी ताब्यात - Marathi News | Jalna news, Gender change of third sect for extortion of ten thousand, accused in custody | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दहा हजारांच्या खंडणीसाठी तृतीयपंथाचे लिंग परिवर्तन, आरोपी ताब्यात

पीडितास पुणे येथे नेऊन विविध शस्त्रक्रिया करून लिंग परिवर्तन केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी समोर आली. ...

जालन्यात पहिल्याच दिवशी ७३० महिलांचा अर्ध्या तिकिटावर प्रवास - Marathi News | 730 women travel on half ticket in Jalna on the first day | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात पहिल्याच दिवशी ७३० महिलांचा अर्ध्या तिकिटावर प्रवास

राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना ३३ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. ...

Samruddhi Mahamarg: चालकाचा ताबा सुटल्याने ‘समृद्धी’वर कार उलटली : दोघेजण जखमी  - Marathi News | Accident on Samruddhi Mahamarg: Car overturns on 'Samruddhi' as driver loses control: Two injured | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Samruddhi Mahamarg: चालकाचा ताबा सुटल्याने ‘समृद्धी’वर कार उलटली : दोघेजण जखमी 

नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. ...

जबरी चोरी करून चाकूने वार करणाऱ्यास दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा - Marathi News | Ten years of hard labor for a person who commits forced theft and stabbing | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जबरी चोरी करून चाकूने वार करणाऱ्यास दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  ...

जालन्यात संपातील कर्मचाऱ्यांकडून मेस्मांतर्गत दिलेल्या नोटिसांची होळी - Marathi News | Holi of notices given under MESMA by striking employees in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात संपातील कर्मचाऱ्यांकडून मेस्मांतर्गत दिलेल्या नोटिसांची होळी

संपाच्या तिसऱ्या दिवशीही विविध शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. ...

सोशल मीडियावर महापुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे चार जण अटकेत - Marathi News | Four people were arrested for posting offensive posts about celebrities on social media | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सोशल मीडियावर महापुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे चार जण अटकेत

या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना पकडण्यात आले आहे. ...