लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
जालना : जालना व परभणी लोकसभा मतदारसंघात विजयाच्या वल्गना केलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून पदाधिकारी, सत्तारूढ व विरोधी पक्षाच्या आमदारांची १६ मे रोजी कसोटी लागणार आहे. ...
जालना : तीन महिन्यांच्या थकित वेतनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलेल्या नगरपालिका शिक्षकांनी मंगळवारी जिल्हाधिकार्यांच्या आश्वासनानंतर आपले आंदोलन मागे घेतले. ...
जालना : जिल्हा परिषदेच्या इमारतीत दुसर्या मजल्यावर कॉर्पोरेट झालेल्या माध्यमिक विभागाचे जुने रेकॉर्ड कार्यालयाबाहेरच अस्ताव्यस्त पडलेले असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
जालना : तालुक्यातील अहंकार देऊळगाव येथे भावकीच्या जुन्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात अंकुश भिकाजी चिडे यांच्यावर कुºहाड व विळ्याने हल्ला करण्यात आला. ...
जालना: महिला व बाल रुग्णालयाच्या स्थलांतराचा तिढा सुटता सुटत नसल्याने रुग्णांसह डॉक्टर व कर्मचार्यांना जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत. ...