लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पंकज कुलकर्णी , जालना पाण्याच्या एक-एक थेंबाची बचत व त्याचे नियोजन करण्यासाठी सर्वांनी ‘साथ द्या रे.. साथ द्या... हातामध्ये हात द्या... पाण्याला वाट द्या...’ असे आवाहन मान्यवरांनी केले. ...
जालना : जालना शहरातील नागरी समस्या सोडविण्या व मुलभूत सुविधा देण्याबाबत आढावा बैठकीत वारंवार सूचना देऊनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप प्रभारी नगराध्यक्ष राजेश राऊत यांनी केला आहे. ...
जालना : लोकसभा निवडणुकीत मोठी दाणादाण उडालेल्या सत्तारूढ काँग्रेस आघाडीच्या लोकप्रतिनिधींनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता स्वत:सह कार्यकर्त्यांना सावरण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ...
जालना : दुसर्या दिवशी बांधकाम, सिंचन, सामान्य प्रशासन, पशुसंवर्धन, कृषी, महिला व बालकल्याण, ग्रामीण पाणीपुरवठा या विभागातील कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. ...