जालना : जिल्ह्यातील जालना, अंबड, घनसावंगी, बदनापूर, परतूर, भोकरदन, मंठा या ठिकाणी असलेल्या मॉडेल स्कूलसाठी आता सुसज्ज इमारती तसेच मुलींसाठी हॉस्टेल बांधण्यात येणार आहे. ...
जालना : ग्रामीण भागात स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी दीड वर्षापूर्वी कंत्राटी पध्दतीने २५ आरोग्य सल्लागारांच्या (गट संसाधन कर्मचारी) नियुक्त्या करण्यात आल्या होत्या ...
फकिरा देशमुख , बालिकेची क्रूरपणे हत्या करणार्या कल्पना गणेश सोनुने- पवार व तिला साथ देणारा पिता हिरालाल पवार या दोघा नराधमांना पोलिस पथकाने अवघ्या ४८ तासांत जेरबंद केले. ...
जालना : जिल्ह्यात जालना, अंबड, घनसावंगी, मंठा आणि भोकरदन या पाच पंचायत समित्यांमध्ये सहायक गटविकास अधिकारी पदे मंजूर करण्यात आली असून लवकरच नवीन अधिकारी तेथे रूजू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
तिचा मृतदेह बुधवारी आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कल्पना सोनुने (२२) या मुख्य सूत्रधारासह विजय गवळी, त्याची पत्नी वंदना आणि संदीप नेवरे (२८) या चौघांना अटक केली आहे. ...