लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
शहरातील नद्यांची स्वच्छता मोहीम राबविणार - Marathi News | The city will conduct cleanliness campaigns | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरातील नद्यांची स्वच्छता मोहीम राबविणार

जालना : शहरातील कुंडलिका व सीना या दोन्ही नद्यांची स्वच्छता मोहीम नगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणार आहे. ...

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून चित्रीकरण केले - Marathi News | A minor girl was raped and shot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून चित्रीकरण केले

भोकरदन: तालुक्यातील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून त्याचे चित्रीकरण केल्याची खळबळजनक घटना आव्हाना येथे घडली. ...

चिमुकल्यास विहिरीत फेकले; बाप गजाआड - Marathi News | Pieces in the well in the well; Dad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चिमुकल्यास विहिरीत फेकले; बाप गजाआड

वडीगोद्री : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन स्वत:च्या पाचवर्षीय मुलास विहिरीत फेकून दिल्याची घटना २३ मे रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास अंबड तालुक्यातील डोणगांव दर्गा येथे घडली. ...

अपघतांचा ठरला वार - Marathi News | Errors' decision to go | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपघतांचा ठरला वार

जालना - जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वेगवेगळ्या चार अपघातांमध्ये दोन ठार तर चार जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

सीईओंकडून विकास कामांची पाहणी - Marathi News | CEO Evaluation of Development Works | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सीईओंकडून विकास कामांची पाहणी

बदनापूर : तालुक्यातील विविध गावांमधील विकास कामांची पाहणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकरी प्रेरणा देशभ्रतार यांनी शुक्रवारी केली. ...

धरण उशाला अन् कोरड घशाला - Marathi News | Damage and dry grass | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धरण उशाला अन् कोरड घशाला

सुनील डोळसे , मानदेऊळगाव बदनापूर तालुक्यातील मांडवा या गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. ...

वाळू माफियांविरोधात दमदार मोहीम - Marathi News | A strong campaign against sand mafia | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळू माफियांविरोधात दमदार मोहीम

अंबड : महसूल विभागाच्या पथकाने वाळू माफियांविरोधात दोन दिवस मोहीम राबवून पाच ट्रक व वाळूचे साठे जप्त केले. ...

पुस्तकातही अवतरले कार्टून्स - Marathi News | Avatarale cartoons in book | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुस्तकातही अवतरले कार्टून्स

गजानन वानखडे , जालना शाळा सुरू व्हायला जवळपास तीन आठवडे शिल्लक असताना पहिली ते दहावीची बहुतांश पाठ्यपुस्तके बाजारात दाखल झाली आहेत. ...

पायलच्या कुटुंबियांनी अखेर गाव सोडले - Marathi News | Payal's family finally left the village | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पायलच्या कुटुंबियांनी अखेर गाव सोडले

फकिरा देशमुख, भोकरदन वालसावंगी ग्रामस्थांना सलग पाच वर्षे रुग्णसेवा देणार्‍या डॉ. अनिल वाघमारे यांनी अखेर गुरुवारी गावचा निरोप घेतला. ...