लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
रावसाहेब दानवे यांचे जल्लोषात स्वागत - Marathi News | Welcome to Raosaheb Danaw's funeral | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रावसाहेब दानवे यांचे जल्लोषात स्वागत

जालना - केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे गुरूवारी जिल्ह्यात आगमन होताच विविध ठिकाणी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ...

चोरट्यांचा पेट्रोल पंपावर धुमाकूळ - Marathi News | Smugglers on the stolen petrol pumps | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चोरट्यांचा पेट्रोल पंपावर धुमाकूळ

जालना: शहराजवळील एका पेट्रोल पंपावर अज्ञात चार चोरट्यांनी गुरूवारी भल्या पहाटे धुमाकूळ घातला. ...

भागिदारीचे आमिष दाखवून ६ लाख रुपयांना गंडविले - Marathi News | It was a bribe of Rs 6 lakh to show lingering | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भागिदारीचे आमिष दाखवून ६ लाख रुपयांना गंडविले

जालना: व्यवसायात भागीदारी देण्याचे आमिष दाखवून मित्रास ६ लाख २५ हजारास गंडविल्या प्रकरणी एका विरूद्ध गुरूवारी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

तासन्तास भारनियमनाने दैनंदिन व्यवहार ठप्प - Marathi News | Hours of weight loss jumped daily behavior | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तासन्तास भारनियमनाने दैनंदिन व्यवहार ठप्प

जालना : शहरासह जिल्ह्यातील तासन्तास विजेच्या भारनियमनाने व्यापारीपेठेतील व्यवहारासह गावोगावचे जनजीवन पूर्णत: कोलमडले आहे. ...

१३९ पदांसाठी ५ हजार ६६ अर्ज दाखल - Marathi News | 5 thousand and 66 for the 13 posts | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१३९ पदांसाठी ५ हजार ६६ अर्ज दाखल

जालना : जिल्हा पोलिस यंत्रणेअंतर्गत १३९ रिक्तपदांसाठी ५ हजार ६६ उमेदवारांनी आॅनलाईन प्रणालीव्दारे अर्ज दाखल केले आहेत. ...

गुन्हेगारीने डोके वर काढले - Marathi News | Criminal removed on the head | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुन्हेगारीने डोके वर काढले

जालना : जिल्ह्यात गेल्या महिनाभरात गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली. ...

केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांचे आज होणार जोरदार स्वागत - Marathi News | Union Minister of State Dnyanesh will be welcomed today | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांचे आज होणार जोरदार स्वागत

जालना : केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील हे गुरूवारी पहिल्यांदाच जालन्यात दाखल होणार आहेत. ...

भाडेवाढीविरूद्ध संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | Angry reaction against the hike | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाडेवाढीविरूद्ध संतप्त प्रतिक्रिया

जालना : राज्य परिवहन महामंडळाने प्रवासी भाड्यात १ जूनपासून २.५० टक्के केलेल्या भाडेवाढीने प्रवाशांत संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ...

बंधार्‍यांचा प्रश्न मार्गी लागणार - Marathi News | The question of the bonds will be solved | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बंधार्‍यांचा प्रश्न मार्गी लागणार

जालना : शिरपूर पद्धतीचे आठ बंधारे जालना शहरात बांधण्याच्या कामाला प्रशासकीय मान्यतेनंतर लवकरच प्रारंभ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...